Here is a very inspiring story of one couple who was trying to conceive since 12 years, but could eventually embark their beautiful journey of motherhood by conceiving naturally...
"आईपण"-"मातृत्व" हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. आजच्या काळामध्ये १५ ते २०% स्त्रियांना हे स्वप्न साकार करण्यासाठी झगडावे लागते आहे. ज्याला "इनफर्टिलिटी" किंवा "व्यंध्यत्व" असे संबोधले जाते. योग्य वेळी आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर ही समस्या लवकरात लवकर सुटू शकते. मातृदिना निमित्त याबाबतीत ओव्हा फर्टिलिटी आणि वुमन केअरच्या फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. स्नेहल ढोबळे - कोहळे यांच्याशी चर्चा झाली.